महाराष्ट्र उद्योग नेटवर्क

महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या व्यावसायिक मीटिंगमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसायाला एक नवीन दिशा द्या

या मीटिंगमध्ये तुम्हाला मिळेल:

  • नवे ग्राहक: तुमच्या उत्पादनांना किंवा सेवांना नवीन ग्राहक मिळवण्याची संधी.

  • नवे भागीदार: तुमच्या व्यवसायासाठी नवीन भागीदार शोधण्याची संधी.

  • नवे विचार: तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी नवीन विचार आणि कल्पना.

तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर ही मीटिंग तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.

संपर्क / व्हॉट्सअँप:

Click on Number to connect on WhatsApp

नवी मुंबई व्यावसायिक मीटिंग

व्यावसायिक मीटिंगमध्ये येऊन आपला काय फायदा होईल?

व्यावसायिक मीटिंगमध्ये सहभागी होणे हा आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा असू शकतो. या मीटिंग्समधून आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात, जसे की:

  • नेटवर्किंगच्या संधी: विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संपर्क साधून आपण आपल्या व्यवसायासाठी नवीन ग्राहक, पुरवठादार आणि भागीदार शोधू शकता.

  • ज्ञानाची देवाणघेवाण: अनुभवी उद्योजकांकडून मार्गदर्शन आणि सल्ला मिळवून आपण आपल्या व्यवसायातील आव्हाने यशस्वीरित्या पार करू शकता.

  • व्यवसायिक विकास: विविध विषयांवरील व्याख्याने आणि कार्यशाळांद्वारे आपण नवीन कौशल्ये शिकू शकता आणि आपल्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकता.

  • आत्मविश्वास वाढ: आपल्या विचारांचे प्रभावीपणे सादरीकरण करण्याची कला शिकून आपण आपला आत्मविश्वास वाढवू शकता.

  • डिजिटल सुरक्षा: आपल्याला ऑनलाइन धोके आणि फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक माहिती मिळू शकते.

  • सहकारी वातावरण: इतर उद्योजकांशी सहकार्य करून आपण एक मजबूत व्यावसायिक समुदाय निर्माण करू शकता.

  • नवीन कल्पना: इतर उद्योजकांच्या अनुभवातून आपल्याला नवीन कल्पना मिळू शकतात आणि आपल्या व्यवसायात नवीन दिशा शोधू शकता.

महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या किती मीटिंग झाल्या?
मीटिंगमध्ये कोण येऊ शकतो?

ज्यांचा व्यवसाय उद्योग आहे त्यांनीच येऊ शकता.

ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांना व्यवसाय उद्योगांमध्ये पार्टनर, ग्राहक, सप्लायर, ॲडव्हायझर, इतर लोक शोधत आहेत त्यांनी मीटिंगमध्ये आलेल्या प्रत्येक बरोबर परिचय करून आपली ओळख वाढवून आपला व्यवसाय वाढवू शकता.

आतापर्यंत 2023 पासून महाराष्ट्र उद्योग नेटवर्क च्या 25 व्यावसायिक मीटिंग झालेल्या आहेत.
मीटिंगमध्ये काय करायचं असतं ?

महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या मीटिंगमध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय प्रमोट करायचा असतो.

त्याचबरोबर आपले विजिटिंग कार्ड, माहिती पुस्तक, माहितीपत्रक देऊन स्वतःची माहिती देऊ शकता.

मीटिंगमध्ये कोणत्या प्रकारचे उद्योजक येतात ?

सर्वच प्रकारचे उद्योजक मीटिंगमध्ये सहभागी करतात जसे की फूड बिजनेस, टेक्स्टाईल बिझनेस, कन्स्ट्रक्शन, रियल इस्टेट, इन्शुरन्स, ज्वेलरी, कंजूमर आर्टिकल्स, डिजिटल सर्व्हिसेस, होममेड प्रोडक्ट्स, रिसेलर्स, पेस्ट कंट्रोल, वास्तुशास्त्र तज्ञ, फर्निचर, टूर्स आणि ट्रॅव्हल्स , गिफ्टिंग, टेक्निकल ॲडव्हायझर, फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर, लॉन्ड्री, स्टेशनरी इत्यादी.

महाराष्ट्र उद्योग नेटवर्क विषय

नमस्कार, महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे.

आपल्या संस्थेचा मुख्य उद्दिष्ट सर्व व्यवसायिकांना एकत्र आणणे आहे.

🎯 आपली संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर ची मेंबर आहे.

🎯 संस्थेचे मुख्य उद्दिष्ट व्यवसायिकांना एकत्र करणे आणि डिजिटल फसवणूक होण्यापासून त्यांना वाचवणे असा आहे.

🎯 आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, ठाणे, टिटवाळा, बदलापूर , पुणे, दादर , या ठिकाणी व्यावसायिक मीटिंग होतात.

🎯 ऑफलाईन मीटिंग चा फायदा हा प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याचे व्यक्तिमत्व जाणून घेतल्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याला व्यवसाय करण्यासाठी निर्णय घेण्यास मदत होते.

🎯 ऑफलाईन मीटिंग ने आपण आपले प्रेझेंटेशन स्किल वाढवू शकतो व आपल्या होणारा चुका आपण सुधारू शकतो.

🎯 आपल्याबरोबर आलेले इतर व्यवसायिकांचे व्यवसाय जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही आपला व्यवसाय वाढवण्याकरिता ग्राहक, सप्लायर, मॅन्युफॅक्चरर, रिसेलर अशा व्यवसायिकांबरोबर ओळख होते.

त्यातून आपण त्यांच्याबरोबर वन-टू-वन मीटिंग केल्यानंतर त्यांना आपले विचार सांगू शकतो.

🎯 आपल्या MUN बिग बिझनेस ग्रुप मध्ये मोठे उद्योजक असतात याविषयी जाणून घेण्यासाठी आपण एकदा ऑफिसला भेट देणे गरजेचे आहे.

🎯 आपल्या मोफत मीटिंग सुद्धा असतात. जे व्यवसायिक आपल्या मोफत होणाऱ्या व्यावसायिक मीटिंग अटेंड करण्याची इच्छा असल्यास आपण आम्हाला या क्रमांकावर व्हाट्सअप करू शकता.+919321700024.

Join Whatsapp community for Meeting Updates

व्यावसायिक मिटींगला यायचे म्हणजे नेमकं काय ?
  • व्यावसायिक मीटिंगमध्ये आपल्याला अनेक व्यवसायिकांबरोबर आपला बिजनेस शेअर करण्याची संधी मिळते.

  • आपल्याला आपला बिजनेस किंवा व्यवसाय एकाच वेळी अनेक व्यवसायिकांसमोर मांडण्याची आपल्याला संधी मिळते.

  • त्यामुळे आपल्या व्यवसायाचे प्रेझेंटेशन करण्याची संधी आपल्याला मिळते व आपल्यासारखेच वेळ काढून एका उद्दिष्टाने आलेले सर्व व्यवसायिकांना भेटल्यानंतर आपले नेटवर्क वाढते.

  • आपल्याला जर आपला व्यवसाय एकाच वेळी 20 ते 30 लोकांना सांगायचं असेल तर आपल्याला वीस ते तीस तास जातात., तितक्याच वेळी बोलावं लागतं , त्यांच्याजवळ आपल्याला वेळ काढून जावं लागतं

  • मग जर आपल्याला दोन तास आपल्या व्यवसायाला प्रसिद्ध करण्यासाठी मिळाले तर आपण नक्की करणारच.

  • व्यवसायिक मिटींगला आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या व्यवसायिकांना भेटून व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळ्या

  • कल्पना सुचतात

  • आपली स्वतःची मार्केटिंग होते

  • आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करताना आपली बोलण्याची कला किंवा संभाषण करण्याची संधी मिळते.

.

  • आपल्यासारखेच सर्व व्यवसायिक असतात ते आपल्याला सांभाळून घेतात त्यातूनच आपण शिकतो.

  • मग आपल्यालाही आवडेल ना उद्योजकांना भेटायला. तर मग हा व्हिडिओ बघा

याचबरोबर आपण आपला व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने कसा वाढवू शकतो यावर मार्गदर्शन करतो.

👉 आपल्यालाही जर आपल्या व्यवसायासाठी

🎯 बिझनेस ब्रँडिंग

🎯ऑफलाइन बिजनेस मीटिंग.

🎯 ऑफलाइन मार्केटिंग

🎯 बिझनेस कन्सल्टिंग

🎯 बिझनेस सेल ट्रेनिंग

🎯 सिस्टम मॅनेजमेंट

🎯डिजिटल मार्केटिंग

🎯 ऑनलाइन स्टोअर

🎯 बिलिंग ऑटोमेशन

🎯 फेसबुक /गुगल मार्केटिंग

🎯 व्हाट्सअप मार्केटिंग.

हवे असल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता.

व्हॉट्सॲप:9321700024

Follow & Like Facebook Page

Youtube Channel

Goregaon Mirror

In News Media

Feedback of Members
Feedback of Visitors
महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या मिटींगला आल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय प्रमोट करण्याची संधी दिली जाते.

मीटिंग कशी असते ?